आंतरजातीय विवाह व चव्हाण कुटुंबीयांचा न्यायिक लढा.
सुनिता व दत्तात्रय चव्हान हे बौद्ध दाम्पत्य व त्यांचा संपूर्ण परिवार त्यांच्यावर झालेल्या जातीय अन्याया विरोधात संविधानिक मार्गाने लढा देत आहेत. दापोडी ता.दोंड जि. पुणे येथे कुटुंबासोबत राहणारा चव्हाण दाम्पत्याचा…